‘बिग बॉस 14’पासून अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा ही जोडी प्रचंड चर्चेत आली आहे.



नुकतेच या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.



या फोटोंमध्ये त्यांची केमिस्ट्री पाहून चाहते देखील त्यांच्या प्रेमात पडले आहेत.



ही जोडी आता लग्न बंधनात कधी अडकणार याची विचारणा चाहते करत आहेत.



करण-तेजस्वी रात्रंदिवस कामात व्यस्त असतानाही सध्या दोघेही एकमेकांसाठी वेळ काढायला विसरत नाहीत.



जेव्हाही या दोघांना वेळ मिळतो, तेव्हा ते एकमेकांना भेटायला जातात.



दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर येताच आगीसारखे व्हायरल झाले असून, या फोटोंवर कमेंट करताना चाहते त्यांना ‘पॉवर कपल’चा टॅगही देत आहेत.



करण आणि तेजस्वी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहे.



आता या दोघांनी लवकरात लवकर लग्न करावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.



‘बिग बॉस 14’पासून अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा ही जोडी प्रचंड चर्चेत आली आहे.