कनिका कपूरचा नुकताच विवाह सोहळा पार पडला आहे.



कनिकानं गौतम हथिरामानीसोबत शुक्रवारी (20 मे)लग्नगाठ बांधली.



कनिका आणि गौतम यांचा विवाह सोहळा लंडन येथे पार पडला.



कनिकाच्या लग्नसोहळ्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.



कनिका ही 43 वर्षाची आहे.



राज चंदोक या पहिल्या पतीसोबत किनकानं 2012 साली घटस्फोट घेतला.



कनिका आणि राजला तीन मुलं आहेत. त्यानंतर कनिकता मुंबईमध्ये आली. तिचं 'जुगनी जी' हे गाणं रिलीज झालं.



कनिकाच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत होती. बेबी डॉल या गाण्यामुळे कनिकाला विशेष लोकप्रियता मिळाली.



गेली काही वर्ष कनिका ही गौतम हथिरामानीला डेट करत होती.



गौतम हा एक बिझनेसमॅन आहे.