उसाला 17 महिने झाले तरी तोडणी आली नसल्याचे शेतकरी दत्तात्रय सवंडकर यांनी सांगितले



वसमत तालुक्यात 2 कारखाने असूनही अतिरीक्त उसाचा प्रश्न



राज्यात अतिरीक्त उसाच्या गाळपाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे



काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही शेतकऱ्यांचा ऊस शेतातच उभा



17 महिने पूर्ण झाले तरी उसाला तोड नाही, वसमत तालुक्यात 2 कारखाने असूनही अतिरीक्त उसाचा प्रश्न



उसाला 17 ते 18 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला तरी तोडणी नाही



पूर्णा सहकारी साखर कारखान्याकडे नोंदणी करुनही उसाला तोडणी नाही



तोडणी करायला आलेल्या कामगारांनी 20 ते 25 हजार रुपये मागितले



हिंगोली जिल्ह्यात अतिरीक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे



17 महिने झाले तरी तोड नाही