ज्योतिषशास्त्रात 12 राशींचे वर्णन केले आहे. 'या' राशींची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. राशींची चिन्हे ग्रहांशी संबंधित आहेत



ज्योतिष शास्त्रात मिथुन ही एक महत्वाची राशी मानली जाते. या राशीच्या कुंडलीत बुध ग्रह शुभ असतो, तेव्हा अशा लोकांना त्यांच्या आशिर्वादामुळे अमाप संपत्ती मिळते.



कन्या राशीचे लोक बुद्धिमान असतात असे म्हटले जाते. या राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव दिसतो. या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. हे देखील त्यांच्या यशाचे रहस्य आहे



वृश्चिक राशीचे लोक प्रत्येक गोष्ट अतिशय शांतपणे करण्यावर विश्वास ठेवतात. ते त्यांच्या ध्येयाबद्दल खूप गंभीर असतात. यामुळेच त्यांना जीवनात विशेष यश मिळते.



धनु राशीचा स्वामी बृहस्पति आहे. गुरु हा शुभ ग्रह मानला जातो. या राशीच्या लोकांना शिक्षण, राजकारण, व्यवस्थापन, सल्लागार इत्यादी कामातून विशेष पैसा, मान-सन्मान मिळतो.



'या' राशींची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. राशींची चिन्हे ग्रहांशी संबंधित आहेत. ग्रहांच्या शुभ आणि अशुभ दृष्टीमुळे या राशींचे भाग्य प्रभावित होते.



महत्वाचे - वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.



यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा