प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री निया शर्मा दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.



निया गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.



जवळपास दररोज ती तिचा नवनवीन आणि धमाकेदार अवतार चाहत्यांसोबत शेअर करत असते.



आता पुन्हा नियाच्या नव्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.



यावेळी अभिनेत्री ब्लॅक कलरच्या रिव्हीलिंग ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसत आहे.



अलीकडच्या काळात, निया तिच्या टीव्ही शोशिवाय,



वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये खूप सक्रिय झाली आहे.



नुकतेच नियाचे 'फुंक ले' हे गाणे रिलीज झाले आहे.



(Photo :niasharma90/ig)



(Photo :niasharma90/ig)



(Photo :niasharma90/ig)