मुंबईकर अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. उपकर्णधार म्हणून चेतेश्वर पुजाराची निवड करण्यात आली आहे. मयंक अग्रवाल शुबमन गिल मुंबईकर श्रेयस अय्यरला कसोटीमध्ये संधी देण्यात आली आहे. रविंद्र जाडेजा वृद्धिमान साहा(यष्टीरक्षक) आर.अश्विन के. एस भरत (यष्टीरक्षक) अक्षर पटेल इशांत शर्मा जयंत यादव