अभिनेत्री कंगना रनोट हिने एका शोमध्ये स्वतःच्या बालपणाबद्दल खुलासा करत सर्वांना आणखी एक धक्का दिला. (photo credit -
@kanganaranaut / IG)



बालपणी आपणही लैंगिक शोषणाला समोरे गेल्याचे यावेळी कंगनाने सांगितले. (photo credit -
@kanganaranaut / IG)



लॉकअप या शोमध्ये स्वतःला शोमधून बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी प्रत्येक सदस्याला स्वतःचे एक सिक्रेट सांगावे लागते. (photo credit -
@kanganaranaut / IG)



ऑल्ट बालाजीवरील लॉक अप या शोचा स्पर्धक मुनव्वर फारुखीने त्याच्या बालपणाविषयी एक धक्कादायक खुलासा केला. (photo credit -
@kanganaranaut / IG)



कंगना म्हणाली, दरवर्षी कित्येक मुलांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. (photo credit -
@kanganaranaut / IG)



परंतु आपण सार्वजनिक व्यासपीठावर याबद्दल बोलत नाही. (photo credit -
@kanganaranaut / IG)



देशातील जवळपास सर्वच मुलांना लहान वयातच नको असलेल्या किंवा वाईट स्पर्शाचा सामना करावा लागतो. (photo credit -
@kanganaranaut / IG)



बालपणी मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. असं कंगना म्हणाली. (photo credit -
@kanganaranaut / IG)



कंगना पुढे म्हणाली, यासाठी तुम्हाला दोष दिला जातो. आपल्या समाजातील मुलांसाठी ही एक मोठी समस्या आहे. (photo credit -
@kanganaranaut / IG)



जेव्हा मी लहान होते, तेव्हा आमच्या गावातील माझ्यापेक्षा वयाने 3-4 वर्षांनी मोठा असलेला मुलगा मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा, असा खुलासा कंगनाने केलाय. (photo credit -
@kanganaranaut / IG)