अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच आई होणार आहे.



काजलनं तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.



अनेक वेळा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो काजलनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



आता नुकताच एक खास व्हिडीओ काजलने शेअर केला आहे.



काजल व्हिडीओमध्ये वर्क-आऊट करताना दिसत आहे.



काजलनं वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, ' ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी अॅरोबिक आणि स्ट्रेंथ कंडिशनिंग एक्सरसाइज केला पाहिजे. '



नेटकऱ्यांनी काजलच्या या फोटोला कमेंट्स केल्या आहेत.




एका नेटकऱ्यानं काजलच्या या फोटोला कमेंट केली, 'मला तुझा अभिमान वाटतो.'