कोरोना महामारीच्या नवीन रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 6 हजार 915 नवीन रुग्ण आढळून आले असून 180 जणांचा मृत्यू झाला आहे यादरम्यान 16 हजार 864 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 कोटी 29 लाख 31 हजार 45 झाली आहे आतापर्यंत 5 लाख 14 हजार 23 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजार 472 वर पोहोचली आहे एकूण बरे झालेल्यांची संख्या 4 कोटी 23 लाख 24 हजार 550 वर गेली आहे कोरोनामुळे आतापर्यंत 5 लाख 14 हजार 23 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे कोरोनाचे सक्रिय रुग्ण 92 हजार 472 वर पोहोचले आहेत एकूण बरे झालेल्यांची संख्या 4 कोटी 23 लाख 24 हजार 550 वर गेली आहे