सर्वात कमी उंचीची महिला



ज्योती नागपूरची आहे



उंचीमुळे ज्य़ोतीच्या नावाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.



2011 साली 62.8 सेंटीमीटर इतकी उंची होती



अनेक कार्यक्रमात ती सेलिब्रिटी म्हणूनही झळकली.



ज्योतीचं वय 28 वर्षे आहे



उंचीमुळे थट्टेचा विषयी बनलेली



ती आज उंचीमुळेच सेलिब्रेटी झाली आहे.



ज्‍योतीचा जन्‍म 16 डिसेंबर 1993 रोजी झाला.



ज्योतीला चार बहिणी आणि एक भाऊ आहे.