रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.

आता रिलायन्स जिओने भारतातील सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन जाहीर केला आहे.

जिओचा हा नवीन प्लॅन अवघ्या एक रुपयात मिळणार आहे.

तसेच ग्राहकांना या रिचार्जवर 30 दिवसांची वॅलिडीटीही मिळणार आहे.

जिओचा हा नवीन प्लॅन फक्त माय जिओ ऍप वर उपलब्ध आहे. वेबसाईटवर उपलब्ध नाही.

जिओचा नवीन रिचार्ज प्लॅन माय जिओ ऍपवर जाऊन Other Plans मध्ये गेल्यावर Value सेक्शनवर दिसेल.


कंपनीकडे 15 रुपयांच्या प्लॅनमध्ये एक जीबी डेटा मिळतो.

त्यामुळे 15 रुपयांच्या रिचार्जपेक्षा हा एक रुपयांचा प्लॅन ग्राहकांना अधिक स्वस्त पडेल.