कामाच्या पद्धती बदलल्यामुळे सध्या नोकरी करणाऱ्या बहुतांश लोकांना 8 ते 10 तास लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर काम करावे लागते.
तर खूप जास्त स्क्रिन बघितल्यामुळे अनेकांना डोळे कोरडे होणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे, डोळ्यांना खूप खाज येणे, डोके दुखणे असे वेगवेगळे त्रास जाणवत आहेत.
यामुळे डोळ्यांना चांगलाच आराम मिळेल आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होईल. डोळ्यांच्या फिटनेससाठी करा 'ही' योगासने
हलासन करणे थोडे कठीण निश्चित आहे
त्राटक हा योग धारणेतील एक प्रकार आहे. दिव्याच्या मदतीने त्राटक करता येते.
डोळ्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी समकोनासन करण्याचा सल्ला दिला जातो.
टीप : यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.