नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आली आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आली आहे.

Image Source: unsplash.com

Hindustan Aeronautics LTD मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

Hindustan Aeronautics LTD मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

Image Source: unsplash.com

भरपूर जागा निघाल्या आहेत. त्यामुळं ज्यांना नोकरीची गरज आहे,

भरपूर जागा निघाल्या आहेत. त्यामुळं ज्यांना नोकरीची गरज आहे,

Image Source: unsplash.com

पात्रता काय?

शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयात पदवी आवश्यक

पदवीधर अप्रेंटिस

HAL-india.co.in या साईटवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

डिप्लोमा अप्रेंटिस

अधिकृत वेबसाईट - hal-india.co.in यावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

ITI अप्रेंटिस

एकूण जागा 200. शैक्षणिक पात्रता ही संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण गरजेचा आहे.

मुलाखतीचे ठिकाण कुठे?

या सर्व पदासांठीच्या मुलाखतीचे ठिकाण हे

Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Balanagar, Hyderabad- 500042 या ठिकाणी असणार आहे.

Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Balanagar, Hyderabad- 500042 या ठिकाणी असणार आहे.

Image Source: unsplash.com

याबाबतची अधिकृत माहिती hal-india.co.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

याबाबतची अधिकृत माहिती hal-india.co.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

Image Source: unsplash.com

या पदांसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परिक्षा होणार नाही.

या पदांसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परिक्षा होणार नाही.

Image Source: unsplash.com