प्रत्येक जण नव्या वर्षात काही ना काही ठरवत असतो काही जण नवे संकल्प करतात तर काही जण नवनविन गोष्टी शिकण्याकडे लक्ष देतात चांगल्या नोकरीच्या संधी चालू येण्यासाठी वाढीव कौशल्य म्हणून पार्टटाइम कोर्स करत असतात परंतु जुन्या कार्यालयात राजीनामा देण्याआधी काही चुका करू नका काही बाबीची लक्षपूर्वक तयारी करावी लागते तसे न केल्यास आपले नुकसान देखील होऊ शकते पीएफ ट्रान्सफर करणे विसरू नका शिल्लक सुट्टीचा मोबदला घ्या कंपनीची पॉलिसी तुमच्या नावे करा वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.