अनेकजण आयुष्यात स्थिर नोकरीच्या शोधात असतात.

Image Source: pexels

त्यातही सरकारी नोकरीला अधिक महत्त्व दिले जाते.

भारतीय नौदलात मिळणार नोकरीची संधी.

भारतीय नौदलात मिळणार नोकरीची संधी.

Image Source: canva

एकूण 300 पदांसाठी शिकाऊ उमेदवारांसाठी भरती काढली आहे.

भरतीसाठी किमान वयाची अट ही 14 ते 18 वर्ष आहे.

शिक्षणाची पात्रता 8 वी पास असणे आवश्यक आहे.

उमेदवाराची उंची ही 150 सेमी तर वजन 45 किलोपेक्षा कमी नसावी.

तसे छाती फुगवल्यानंतर ती 5 सेमीपेक्षा कमी नसावी.

डोळ्यांची दृष्टी ही 6/6 पासून 6/9 पर्यंत असणे गरजेचे आहे.

नोकरी मिळवण्यासाठी अगोदर लेखी परीक्षा द्यावी लागेल.त्यानंतर उमेदवारांची मुलाखत होईल.

निवड झाल्यास उमेदवाराला प्रतिमहिना 7700 ते 8050 रुपयांचे स्टायपंड मिळेल.