RAW मध्ये कशी मिळते नोकरी?

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

RAW म्हणजे रिसर्च अॅँड अॅनालिसिस विंग

Image Source: Google

RAW ही भारताची गुप्तचर संस्था आहे, जी देशाच्या सुरक्षेसाठी गुप्तचर माहिती गोळा करते.

Image Source: Google

दहशतवाद रोखणे, इतर देशांशी संबंधित माहिती गोळा करणे, गुप्तचर कारवाया करणे ही कार्य रचना

Image Source: Google

RAW ची सुरुवात 21 सप्टेंबर 1968 रोजी झाली.

Image Source: Google

RAW मध्ये नोकरीसाठी UPSC, SSC किंवा आर्मी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

Image Source: Google

यानंतर एक मुलाखत होऊन त्यापैकी मोजक्या जणांना RAW साठी निवडले जाते.

Image Source: Google

बहुतांश RAW एजंट सैन्य, पोलिस किंवा गुप्तचर विभागातून येतात.

Image Source: Google