छोट्या पदड्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट अनेकांच्या गळ्यातील ताईत आपल्या अदांनी ते नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. जेनिफर सध्या टेलिव्हिजनपासून लांब आहे. पण ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. जेनिफर सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपले क्लासी फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या जेनिफर विंगेट व्हेकेशन एन्जॉय करतेय जेनिफरनं बर्फाशी खेळतानाचे काही फोटो शेअर केलेत जेनिफरचे फोटो पाहुन चाहते तिला 'स्नो बेबी' असं म्हणत आहेत चाहत्यांकडून तिच्या फोटोंमध्ये कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे जेनिफरचा क्लासी अंदाज सर्वांनाच आवडत आहे.