आज जागतिक महिला दिन, स्त्रियांमधील सर्व गुणांचा सन्मान करत ते अंगीकारण्याचा प्रयत्न मी करतो. असे मराठी कलाकार भरत जाधव म्हणाले



एखाद्या विनोदी अभिनेत्याने एखादे विनोदी स्त्रीपात्र साकारणे हे त्या कलावंताला भान जपायला शिकवणारेही असते



मला ‘मोरूची मावशी’ साकारण्याची संधी मिळाली तेव्हा मला माझ्या चालण्यात बदल करावा लागला



साडी नेसल्यावर तुमची चाल बदलते. आपण पुरुष असलो तरी आपण साकारत असलेली भूमिका ही स्त्रीची असल्याने पदर असो की मग फॅशनेबल ब्लाऊज त्याचे भान ठेवावे लागते.



भरत जाधव म्हणतात, स्त्रियांत ही भावना ओतप्रोत असते. निरीक्षणातून शिकलो



भरत जाधव म्हणतात, नाटकात काम करताना कुठेही बीभत्स वाटू नये अथवा अभिनय किळसवाणा वाटू नये याची काळजी घ्यावी लागते. मात्र, स्त्रीला प्रत्यक्ष आयुष्यात क्षणाक्षणाला हे करावे लागते.