राज्याच्या विविध भागात पावसाची दमदार हजेरी पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील सरतोडी भागात पूरस्थिती नागरिकांचे प्रचंड हाल ज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या मुसळधार पावसाची हजेरी मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज भायखळा आणि कुलाब्यात 200 मिमीहून अधिक पावसाची नोंद मुंबईत जोरदार पाऊस अनेक ठिकाणी साचलं पाणी