अंतराळात रॉकेट सोडण्यासाठी सर्वात स्वस्त फॉर्म्युला वापरला जाणार.

गाईच्या शेणापासून रॉकेट उडवण्याची तयारी

जपानमध्ये एक असे रॉकेट इंजिन तयार करण्यात आले

जे गाईच्या शेणाच्या मदतीने अंतराळात सोडण्यात येणार.

रॉकेट इंजिनला इंटरस्टेलर टेक्नॉलॉजी विकसित करत आहे.

या रॉकेट इंजिनचे परीक्षण अजून पूर्णपणे झालेले नाही.

पण हे परीक्षणाच्या सुरुवातीला यशस्वी ठरले.

या रॉकेटमध्ये गाईच्या शेणापासून बनवल्या जाणाऱ्या

बायो-मिथेन गॅसचा वापर केला जाणार आहे.

यामुळे पर्यावरणाची हानी टळेल.