अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या आगामी 'मिस्टर एँड मिसेस माही' चित्रपटासाठी क्रिकेटच्या मैदानावर उतरली आहे



जान्हवी कपूरने क्रिकेट प्रशिक्षणादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत



या चित्रपटासाठी क्रिकेटर दिनेश कार्तिक स्वतः जान्हवी कपूरला क्रिकेटचे प्रशिक्षण देत आहे



या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावही दिसणार आहे



या चित्रपटात जान्हवी कपूर क्रिकेटच्या मैदानावर चौकार आणि षटकार मारताना दिसणार आहे



क्रिकेट कॅम्पच्या छायाचित्रांमध्ये जान्हवी कपूर तिच्या चित्रपटाच्या सर्व टीम मेंबर्ससोबत बसून गप्पा मारताना दिसत आहे



गेल्या वर्षीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती, त्यामुळे आता प्रेक्षक जान्हवीला पडद्यावर क्रिकेटर म्हणून पाहण्याची वाट पाहत आहेत