बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सौंदर्य आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते



जाह्नवी कपूर नेहमीच ग्लॅमरस फोटो शेअर करत असते



सध्या जान्हवीचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत



ब्लॅकडीप नेक थाय हाय स्लीट ड्रेसमध्ये जान्हवीचा हॉट अ‍ॅन्ड बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे



या ड्रेसमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे



या ड्रेसमध्ये जान्हवीची स्लिम कर्व्ही फिगर हायलाईट होतं आहे



या फोटोंमध्ये जान्हवीचा लूक अगदी दिलखेचक दिसत आहे



जान्हवी या आऊटफिटमध्ये खूपच सिझलिंग दिसतेय



जान्हवीच्या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे



जान्हवी इन्स्टावर कायम सक्रिय असते, ती विविध फिरायला गेल्यानंतरही विविध फोटो आणि रिल्स शेअर करते