बॉलिवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे जान्हवी फिटनेस फ्रिक आहे जान्हवी नेहमी भटकंती करताना दिसते जान्हवी स्टायलिश अंदासाठीही जाते ओळखली तिचे एका रेड वनपिसमधील फोटो चाहत्यांना खास आवडले विविध फॅन पेजवरुन व्हायरल होतात हे फोटो फोटोंवर चाहत्यांचा लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस फारच सुंदर दिसत आहे जान्हवी रेड ड्रेसमध्ये क्लासिक लूक चाहत्यांना भुरळ घालणारा