तमन्ना भाटिया तिच्या लूकसाठी चर्चेत असते.

तमन्नाचा सिझलिंग लूक कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

तमन्नाने दाक्षिणात्य चित्रपटातून अभिनयाला प्रारंभ केला.

आपल्या अभिनयाने तिने बॉलिवूडवर छाप उमटवली.

तमन्ना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

ती नेहमी तिचे वेगवेगळे फोटो शेअर करते.

या फोटोंवर चाहत्यांकडून लाखो कमेंट्स येतात.

चाहते तिच्या एका झलकची आतुरतेने वाट पाहतात.

त्याचसोबत तिच्या आगामी प्रोजेक्ट्सचीही माहिती देत असते.

तमन्नाकडे सध्या अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट आहेत.