अभिनेत्री जान्हवीचा अंदाज अधिक हॉट अँड बोल्ड होताना दिसत आहे.

नुकतेच जान्हवी कपूरने शेअर केलेल्या सिझलिंग फोटोंनी सोशल मीडियावर पारा वाढवला आहे.

या फोटोंमध्ये जान्हवीने ब्राऊन कलरच्या शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

जान्हवी कपूरचा हा लूक तिच्या फारच उठून दिसत आहे.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे जास्त चर्चेत असते.

जान्हवीने फारच कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यातील जान्हवीचे चाहते, तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात.

जान्हवी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

जान्हवी तिच्या नवीन फोटोशूटची झलक चाहत्यांसह शेअर करत असते.

जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

जान्हवीच्या ग्लॅमरवर लाखो चाहते घायाळ आहेत.