टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना ही टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सुरभी दररोज तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच सुरभी चंदनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे या फोटोंमध्ये, सुरभीने पिवळ्या रंगाचा कोट-पेंट परिधान केला आहे. सुरभी पिवळ्या रंगाचा कोट-पेंटमध्ये अतिशय आकर्षक लूकमध्ये दिसत आहे. पोनी टेल आणि हलका मेक-अप करून सुरभीने तिचा लूक पूर्ण केला आहे. सुरभी चंदनाचा प्रत्येक लूक चाहत्यांमध्ये ट्रेंड होतो. सुरभी चंदना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सुरभीचे इंस्टाग्रामवर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.