आजकाल ईशा गुप्ता फार चर्चेत असते. बोल्ड फोटोज आणि बोल्ड रोल्समुळे तिची चर्चा होत असते. सोशल मीडियावरही ती तुफान अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिचे फोटो तुफान व्हायरल होत असतात. आताही तिचे काही पोस्ट केलेले फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंना चाहतेही लाईक करत आहेत. कमेंट्सचा वर्षाव फोटोंवर होत आहे. ती कायमच बोल्ड फोटोज पोस्ट करते, यामध्ये बिकीनीतील फोटोही असतात. ती आश्रम सिरीजच्या दुसऱ्या भागातून पुन्हा एकदा चर्चेत आली. नवनवीन फोटोज तसंच व्हिडीओजही ती पोस्ट करत असते.