दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर.

अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हॉट आणि सिझलिंग अभिनयाने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.

अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हॉट आणि सिझलिंग अभिनयाने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.

जान्हवीने तिचे केस मेसी बन स्टाईलमध्ये बांधले आहेत ज्यामुळे ती खूप सुंदर दिसतीये.

जान्हवीच्या मनमोहक अदा फॅन्सच्या खूप पसंतीस उतरतायत,

तिच्या फोटोवर चाहते कॉमेंट्सचा वर्षाव करतायत.

(Photo : @janhvikapoor/IG)