जॅकलिन फर्नांडिसच्या स्टायलिश अदा ‘अलादिन’ या चित्रपटातून जॅकलिनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं मनमोहक अदांनी जॅकलिन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. जॅकलिनची कायम चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे जॅकलिन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय जॅकलिन ही अभिनयाप्रमाणे ग्लॅमरस फोटोंसाठी ओळखली जाते जॅकलिनचे 'मुड मुड के’ हे गाणे देखील चर्चेत होते. या गाण्यात जॅकलीनसोबत हॉलिवूड स्टार मिशेल मोरोन झळकला आहे