बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस.. (Photo Credit : manav manglani) 'जॅकलीन' ने आजवर अनेक हिट सिनेमे केले आहेत. (Photo Credit : manav manglani) आता ती 'वेलकम टू द जंगल' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani) सध्या ती फतेह या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. (Photo Credit : manav manglani) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. (Photo Credit : manav manglani) सर्कस आणि रामसेतु हे तिचे चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. (Photo Credit : manav manglani) जॅकलीनचा 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी प्रेक्षकंच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani) या चित्रपटात जॅकलीनसोबत अक्षय कुमार, सुनील शेट्टी,संजय दत्त, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव यांसारखे कलाकार काम करणार आहेत. (Photo Credit : manav manglani) जॅकलीनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Photo Credit : manav manglani) (Photo Credit : manav manglani)