अभिनेत्री जन्नत जुबेर तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते जन्नतने नुकतच आकाशी रंगाच्या लेहेंग्यामध्ये फोटोशूट केलं आहे या लेहेंग्यामध्ये ती एखाद्या राजकुमारी प्रमाणे दिसत आहे जन्नतने आकाशी रंगाचा लेहेंगा, मोकळे केस, डायमंड हेअर बँड आणि इअररिंग्स असा लूक केला आहे जन्नतचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत चाहते तिच्या फोटोवर नेहमीप्रमाणे लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत काही चाहत्यांनी कमेंट करत जन्नतला 'डिज्नी प्रिंसेस' म्हटलं आहे जन्नत जुबेरने फार लहान वयातच चाहत्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे