तारा सतारियाचे व्हाइट कलरच्या मिनी ड्रेसमधील फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. तारा सुतारियाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. तारानं मिनी ड्रेसवर ओपन श्रग कॅरी केलं आहे. तारा सुतारिया आपला नखरेल अंदाज फ्लान्ट करतेय ताराचा हा अंदाज चाहत्यांना आवडला असून तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. तारानं लेटेस्ट फोटोंमध्ये डार्क आय मेकअपसोबत ब्राउन शेड लिपस्टिक कॅरी केली आहे. तारानं केलेला लूक तुम्हीही कॅरी करु शकता. पार्टीसाठी ताराचा लूक एकदम परफेक्ट आहे.