आज कंगना रणौतने परमपूज्य श्री रामभद्राचार्य यांची भेट घेतली. (PC : instagram/kangana ranaut)



तसेच हनुमान यज्ञातही कंगना सहभागी झाली. (PC : instagram/kangana ranaut)



अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा अगदी जवळ आला आहे. (PC : instagram/kangana ranaut)



उद्या (सोमवार 22 जानेवारी) अयोध्येत राममंदिराचा अभिषेक मोठ्या थाटामाटात होणार आहे. (PC : instagram/kangana ranaut)



या सोहळ्याची जय्यत तयारी अनेक स्तरांतून सुरू असून, उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. (PC : instagram/kangana ranaut)



घर, बाजार, मंदिरे आणि इतर ठिकाणे सजवण्यासाठी फुलांची मागणी खूप वाढली आहे. (PC : instagram/kangana ranaut)



मातीचे दिवे विकत घेणारा लोकांचाही ओघ कायम आहे. (PC : instagram/kangana ranaut)



या सोहळ्यानिमित्त संपूर्ण राममय वातावरण झाले आहे. (PC : instagram/kangana ranaut)



प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी राममंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सजलंय. (PC : instagram/kangana ranaut)



सर्व भक्तगण प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आतूर झाले आहेत. (PC : instagram/kangana ranaut)