बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Photo Credit : manav manglani)



या चित्रपटातील लाल पीली अखियां हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं. (Photo Credit : manav manglani)



या ट्रेलरमध्ये रोमान्स आणि कॉमेडीचा तडका बघायला मिळत आहे. (Photo Credit : manav manglani)



या चित्रपटात क्रिती ही सर्वसामान्य मुलगी नसून सिफरा नावाची एक रोबोट आहे. (Photo Credit : manav manglani)



अमित जोशी आणि आराधना साह यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. (Photo Credit : manav manglani)



हा चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani)



क्रिती आणि शाहिद यांची केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. (Photo Credit : manav manglani)



क्रिती सेनन 'दो पत्ती' या सिनेमाच्या माध्यमातून निर्मातीक्षेत्रात पदार्पण करत आहे. (Photo Credit : manav manglani)



क्रितीचा हा मर्डर मिस्ट्री सिनेमा असून नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.(Photo Credit : manav manglani)



क्रितीला 2021 मध्ये 'मिमी' या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. (Photo Credit : manav manglani)