बिग बॉस फेम अभिनेत्री रश्मी देसाईनं नुकताच आपला वाढदिवस साजरा केला



रश्मीनं आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत



ज्यामध्ये रश्मी अत्यंत सुंदर दिसत होती



रश्मीचा लूक बार्बी डॉलप्रमाणे दिसत होता



रश्मीनं पर्पल कलरचा गाऊन वेअर केला होता



फ्लोअर लेंथ पर्पल ट्रांसपरंट गाऊनमध्ये रश्मी सुंदर दिसतेय



रश्मीनं गाऊनसोबत कोणतीही हेव्ही ज्वेलरी कॅरी केलेली नाही



तरिही तिचं सौंदर्य खुलून दिसतंय



रश्मीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय