वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना जबरदस्त कामगिरी केली.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

वैभवने फक्त 7 सामने खेळले आणि 206.55 च्या स्ट्रायकरेटसह 252 धावा केल्या आणि सुपरस्टार ऑफ द सीझन पुरस्कार जिंकला.

Image Source: PTI

वैभव यांना त्यांच्या कामगिरीसाठी टाटा कर्व्व इलेक्ट्रिक मिळाले.

Image Source: PTI

वैभव यांना त्यांच्या कामगिरीसाठी टाटा कर्व्व इलेक्ट्रिक मिळाले.

Image Source: PTI

वैभवचे वय फक्त 14 वर्षे असल्याने त्याला गाडी चालवण्यासाठी आवश्यक असलेला ड्रायव्हिंग लायसन्स नाही.

Image Source: PTI

भारतीय कायद्यानुसार 18 वर्षाखालील व्यक्तीनां वाहन चालवने शकय नाही.

Image Source: PTI

वैभवने ही कार स्वतः चालवली, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.

Image Source: PTI