रोहित शर्मा यांनी गुजरात टायटन्सविरुद्ध एलिमिनेटर सामन्यात आयपीएलमध्ये 300 छक्क्यांचा टप्पा पार केला होता.
हार्दिक पांड्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 148 छक्के मारले आहेत.
अर्शदीप सिंगने पंजाब किंग्जचा सर्वात घातक गोलंदाज आहे, आतापर्यंत त्यांने आयपीएलमध्ये 94 विकेट्स घेतल्या आहेत.
सूर्यकुमार यादव या सत्रात शानदार फॉर्ममध्ये आहे, आतापर्यंत त्यांने 650 हून अधिक धावा केल्या आहेत.
पंजाब किंग्जचे कर्णधार श्रेयस अय्यर या सत्रात शानदार फॉर्ममध्ये आहेत.