इंडियन प्रीमियर लीग (IPL) ला एक नवीन विजेता मिळाला आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

आरसीबीने 18 वर्षांचा दुष्काळ संपवून ट्रॉफी जिंकली.

Image Source: PTI

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे माजी मालक विजय मल्ल्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Image Source: PTI

विजय मल्ल्याने टीमचे अभिनंदन केले आणि माझे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.

Image Source: PTI

विजय मल्ल्याने संघाचे अभिनंदन केले आहे आणि ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करणाऱ्या सर्व खेळाडूंचे आभार मानले आहेत.

Image Source: PTI

विजय मल्ल्याने X वर लिहिले आहे की जेव्हा त्याने आरसीबी ची स्थापना केली तेव्हा त्याचे स्वप्न होते की आयपीएल ट्रॉफी बंगळुरूला यावी

Image Source: PTI

विजय मल्ल्या विराट कोहलीबाबत म्हणाला, मला एक तरुण खेळाडू म्हणून दिग्गज किंग कोहलीची निवड करण्याचा बहुमान मिळाला.

Image Source: PTI

तो 18 वर्षांपासून आरसीबीसोबत आहे.

Image Source: PTI

विजय मल्ल्या म्हणाले युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आणि मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स यांची निवड करण्याचा मानही देखिल मला मिळाला, जे आरसीबीच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहेत.

Image Source: PTI