शिवम दुबेच्या बायकोने लिहला धोनीवर निबंध...

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे

शिवम दुबे सध्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतोय

शिवम दुबे सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

शिवम दुबेच्या पत्नीचे नाव अंजुम खान असे आहे

इंस्टाग्रामवर पोस्ट करत अंजुम खानने भला मोठा निबंधच लिहला आहे

यामध्ये तिने धोनीला 'सर' म्हणणार नाही असंही म्हणलंय

यासोबतच बरेच खुलासे देखील केले आहेत

यासोबतच बरेच खुलासे देखील केले आहेत

अंजुम खानबद्दल सांगायचे तर तिने अलीगड मुस्लिम विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

तिने कला शाखेत पदवी घेतली आहे.

तिने कला शाखेत पदवी घेतली आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे चर्चेत आहे.

माजी क्रिकेटपटू शिवम दुबेला टी-20 विश्वचषकाच्या संघात सामील करण्याची मागणी करत आहेत.

Thanks for Reading. UP NEXT

खतरनाक डाव टाकणारा, SRHचा ट्रेविस हेड!

View next story