शशांकने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत.

शशांकने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत.

यामध्ये त्याने 65.7 च्या सरासरीने आणि 182.6 च्या स्टाइक रेटने 263 धावा केल्या.

शशांकने दोन अर्धशतक झळकावले आहेत.

शशांकने दोन अर्धशतक झळकावले आहेत.

शशांकने आतापर्यंत 19 षटकार आणि 18 षटकार टोलावले आहेत.

महत्वाचं म्हणजे शशांकने छोट्या-छोट्या पण

स्फोटक खेळी करुन सर्वांना प्रभावित केले आहे.

पंजाब किंग्सने चौकार-षटकारांचा वर्षाव झालेल्या सामन्यात

विश्वविक्रमी विजय मिळवताना कोलकाता नाइट रायडर्सचा 8 गड्यांनी बाद 261 धावा पराभव केला.

शशांक सिंहने 28 चेंडूत 2 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने

नाबाद 68 धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली.

शशांक सिंह हा मूळचा छत्तीसगडचा खेळाडू आहे.

आक्रमक फलंदाजीसाठी त्याची ओळख आहे.

आक्रमक फलंदाजीसाठी त्याची ओळख आहे.

शशांक सिंह गोलंदाजी देखील करु शकतो.

शशांक सिंह गोलंदाजी देखील करु शकतो.