2024च्या आयपीएलमध्ये प्रत्येक दिवशी नवनवे विक्रम होत आहेत.

2024च्या आयपीएलमध्ये प्रत्येक दिवशी नवनवे विक्रम होत आहेत.

Image Source: Instagram/iplt20

त्यामध्ये आयपीएलचे शतकवीर आघाडीवर आहेत.

त्यामध्ये आयपीएलचे शतकवीर आघाडीवर आहेत.

Image Source: Instagram/iplt20

मार्कस स्टॉइनीस (Marcus Stoinis)

लखनौ सुपर जाएंटस (LSG) 124 धावा नाबाद

सुनील नरेन (Sunil Narine)

कोलकता नाइट रायडर्स (KKR), 109 धावा

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)

चेन्नई सुपर किंग्ज (CSK),108 धावा नाबाद

जोस बटलर (Jos Buttler)

राजस्थान रॉयल्स (RR), 107 धावा नाबाद

यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal)

राजस्थान रॉयल्स, 104 धावा नाबाद

रोहित शर्मा (Rohit Sharma)

मुंबई इंडियन्स, 105 धावा नाबाद

ट्रेविस हेड (Travis Head)

सनरायजर्स हैदराबाद (SRH),102 धावा

विराट कोहली (Virat Kohli)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, (RCB) 113 धावा नाबाद. विराट कोहली ऑरेंज कॅपचा दावेदार ही आहे.

Thanks for Reading. UP NEXT

धोनी म्हणजे क्रिकेट, क्रिकेट म्हणजे धोनी : अंजुम खान

View next story