IPL मध्ये कमेंटेटर म्हणजेच समालोचक, त्यांच्या खास शैलीने समालोचन करून सामना अधिक रंजक बनवतात

Published by: विनीत वैद्य
Image Source: AAKASH CHOPRA/X

IPL मध्ये सुनील गावसकर रवी शास्त्री आणि आकाश चोप्रा सारखे दिग्गज समालोचक कॉमेंट्री करताना दिसतात

Image Source: RAVI SHASTRI/X

सामन्यांदरम्यान भन्नाट किस्से, टिपण्या सांगण्यासाठी यांना बक्कळ पैसा मिळतो

Image Source: SURESH RAINA/X

आयपीएल सामन्यांची कॉमेंट्री अनेक भाषांमध्ये होते!

Image Source: X

ज्यात हिंदी इंग्लिश तमिळांसह आणि अन्य प्रादेशिक भाषा देखील समाविष्ट आहेत

Image Source: AAKASH CHOPRA/X

मात्र सर्व समालोचकांचा पगार, त्यांना मिळणारं मानधन सारखं नसत!

Image Source: SURESH RAINA/X

समालोचकांना त्यांचा अनुभव आणि त्यांच्या कडे असलेल्या ज्ञानानुसार पगार मिळते

Image Source: AAKASH CHOPRA/X

अनुभवी समालोचकांना मधनं चांगलं मिळतं

Image Source: SURESH RAINA/X

जवळपास एका सामन्यासाठी 6 ते 10 लाख रुपये त्यांना पगार, मानधन दिले जाते

Image Source: AAKASH CHOPRA/X

जर समालोचक नवा असेल तर त्याला किमान एक मॅचसाठी ३५००० रुपये मिळतात!

Image Source: RAVI SHASTRI/X