रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकले.
Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI
जिंकल्यानंतर आरसीबी त्यांच्या होमग्राउंड एम.चिन्नास्वामी यांच्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आले, जिथे गोंधळ उडाला आणि 10 जणांचा मृत्यू झाला आणि 47 जण जखमी झाले.
Image Source: PTI
या दुर्घटनेनंतर एक खळबळ उडाली आणि , संपूर्ण देशात ऐक हळहळ व्यक्त केली जात आहे.
Image Source: PTI
या घटनेचं आता राजकारण आणि दोषारोप चिघळायला लागल आहे.
Image Source: PTI
या संपूर्ण घटनेचा आरोप हा विराट कोहलीवर केसा जात आहे.
Image Source: PTI
बंगळुर पोलीस दल व इव्हेंट मॅनेजमेंट यंत्रणा अपयशी ठरल्याचं स्पष्ट दिसून आले.
Image Source: PTI
आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल त्यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे.
Image Source: PTI
ते म्हणाले,ही घटना खूप दुःखद आणि दुर्दैवी आहे. ते पुढे म्हणाले की आरसीबी अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या लोकांना बाहेरील परिस्थितीची माहिती नव्हती.
Image Source: PTI
अरुण धुमल ने स्पष्ट केले की बीसीसीआय यासाठी जबाबदार नाही.
Image Source: PTI
आम्हाला अशा कोणत्याही घटनेची कोणतीही माहिती नव्हती, मग आम्हाला त्यासाठी कसे जबाबदार धरता येईल?
Image Source: PTI
तुम्ही गेटवर उपस्थित असलेला आयपीएलचा कोणताही अधिकारी पाहिला आहे का, जो गर्दी हाताळत आहे किंवा खेळाडूंना प्रवेश मिळवून देत आहे.'