केंद्रसरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात.


यापैकीच एक विधवा पेन्शन योजना आहे.


याअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला केंद्राकडून मदत दिली जाते.


प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी मदत आहे.

राज्यस्थानमध्ये 750 रुपये दिले जातात.

महाराष्ट्रात प्रतिमहिना 900, उत्तर प्रदेशमध्ये 300,

या योजनेचा लाभ घेता येतो.

दारिद्र्यरेषाखाली असणाऱ्या विधवा महिलांना

या योजनेचा लाभ घेता येत नाही.

इतर कोणत्याही पेन्शनचा लाभ घेत असाल तर

या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

18 ते 60 वयोगटातील विधवा महिला