अॅपलने मे महिन्यात भारतातून आयफोनच्या निर्यातीचा नवा विक्रम केला आहे

इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन च्या अहवालानुसार,

मे महिन्यात भारतातून 10,000 कोटी रुपयांच्या आयफोनची निर्यात झाली आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 (FY23) मध्ये, भारताने 5 अब्ज डॉलर म्हणजेच

40,951 कोटी रुपयांचे iPhones निर्यात केले

CEA च्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात भारतातून एकूण स्मार्टफोनची निर्यात 12,000 कोटी रुपयांची होती

ज्यापैकी 80 टक्के आयफोन होते.

ज्यापैकी 80 टक्के आयफोन होते.

इतकंच नाही तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत

भारतातून 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या आयफोनची निर्यात झाली

गेल्या वर्षी भारताने 9,066 कोटी रुपयांचे अॅपल फोन निर्यात केले होते.