भारताच्या iPhone निर्यातीने मे महिन्यात नवा विक्रम गाठला.



भारतातील आयफोनची 10 हजार कोटींची विक्रमी निर्यात



यामुळे देशातील स्मार्टफोन निर्यात 12 हजार कोटींपर्यंत वाढली आहे.



भारतात Apple च्या यशाचा नवा झेंडा



टेस्ला सारख्या कंपन्यांना भारतात पुरवठा साखळी स्थलांतरित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारचे नवं उद्दिष्ट



2021-22 आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत स्मार्टफोनची निर्यात 20,000 कोटींच्या पुढे गेली



मागील वर्षाच्या याच कालावधीतील 9,066 कोटी होती.



स्मार्टफोन उद्योगासाठी मे महिना हा एक उत्तम महिना होता



ॲपल भारतात iPhone 12, 13, 14 आणि 14+ मॉडेल्सचे उत्पादन करत आहे.



हे स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत निर्यात केले जात आहेत.