हिंदू धर्मात नद्यांना विशेष महत्त्व आहे.



काही नद्यांची तर पूजा देखील केली जाते.



यमुना नदी ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे.



ही गंगा नदीची सर्वात मोठी सहाय्यक नदी आहे.



पण तुम्हाला माहित आहे का यमुना नदी कोणाची बहीण आहे?



पौराणिक कथेनुसार, यमुनेच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात.



त्यानुसार, यमुना नदी ही सूर्याची मुलगी आहे.



सूर्याचं कुटुंब खूप मोठं असल्याचं म्हटलं जातं.



तर सूर्याला 10 मुलं असल्याचं सांगण्यात येतं.



त्यामुळे यमराज आणि शनिदेव ही यमुनेची भावंड असल्याचं सांगितलं जातं.