झी मराठी वाहिनीवरील 'लागिरं झालं जी' ही मालिका चांगलीच गाजली होती.


या मालिकेतील प्रत्येक पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे.


या मालिकेत शितलीच्या काकीची भूमिका अभिनेत्री मंजुषा खेत्रीने साकारली होती.


मंजुषा खेत्रीला 'नीलम' च्या या भूमिकेने लोकप्रियता मिळवून दिली होती.


मंजुषानं मालिकांसह काही सिनेमांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत.


सध्या ती सन मराठीवरील आभाळाची माया मालिकेत दिसून येतेय.


मंजुषा सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत.


सध्या सोशल मीडियावर मंजुषाचे काही बोल्ड फोटो चर्चेत आले आहेत.


या फोटोंमध्ये ती अद्भुत सुंदर दिसत आहे.


हे सर्व फोटो मंजुषा खेत्रीच्या इन्स्टाग्रामवरुन घेतले आहेत.


चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.