दाक्षिणात्य अभिनेत्रीपैकी प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अनुपमा परमेश्वरन नुकतेच अनुपमाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत नेहमी ट्रेडिशनल आणि क्यूट अंदाजामध्ये दिसणाऱ्या अनमुपमाचा यावेळी बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे या फोटोमध्ये अनुपमा ब्लॅक अँड पिंक प्रिटेड बॅकलेस ट्रेसमध्ये दिसत आहे अनुपमाचे कुरळे केस आणि तिच्या दिलखेचक अंदांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे हाय हिल्स आणि न्यूड मेकअपसह अनुपमाचा हा अंदाज फारच ग्लॅमरस आहे अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ही सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे अनुपमाच्या निखळ हास्यावर देशभरातील चाहते फिदा आहेत अनुपमाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे अनुपमाचे कुरळे केस तिची वेगळी ओळख आहे