कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंह ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे आरती काही काळापासून कोणत्याही शोमध्ये दिसली नाही तरी ती कायम चर्चेत असते आरती टीव्हीच्या जगापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते आरती तिचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते आरतीने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत या फोटोशूटमध्ये तिने ब्लॅक शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे या फोटोंमध्ये आरती फार सुंदर दिसत आहे स्टनिंग पोझ देत आरतीने चाहत्यांना घायाळ केलं आहे आरतीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री टीव्हीच्या सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 13' मध्ये एक स्पर्धक म्हणून दिसली होती 'वारीस', 'बधो बहू', 'उत्तरन', 'संतोषी माँ' यांसारख्या हिट मालिकांमध्ये ती दिसली आहे